#लखीमपुरकिसाननरसंहार ट्विटरवर ट्रेंड, प्रियांका गांधी, अखिलेश यादवही ट्रेंडिंगमध्ये


प्रतिनिधी

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या राजकारणाचे सर्व रस्ते लखीमपुर खीरीकडे वळलेले असताना सोशल मीडियात देखील लखीमपुर खीरी ट्रेंडिंगला आहे. ट्विटरवर #लखीमपुर खीरी नरसंहार हँशटँग जोरदार ट्रेंड झाला असून 48000 पेक्षा जास्त ट्विटस् आणि रिट्विटस् झाले आहेत.Lakhimpur Kisan Massacre Trend on Twitter

त्याचबरोबर विरोधी पक्ष नेत्यांपैकी प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव ट्रेडिंग मध्ये असून सर्व विरोधक लखीमपुर खीरी कडे जाण्यासाठी लाईन लावून बसले आहेत. यामध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचा देखील समावेश आहे परंतु त्यांच्यापेक्षा ट्विटरवर प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव जास्त ट्रेडिंगला आहेत.याखेरीज आज पुन्हा एकदा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहे. #एसआरके का लडका नशेडी हा हँशटँग काल ट्रेंडिगमध्ये आला होता. आज आर्यन खान ट्रेडिंगला आहे.

Lakhimpur Kisan Massacre Trend on Twitter

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*