प्रतिनिधी
मुंबई : भारतीय रेल्वेने युवकांना 2023 च्या नववर्षाचे गिफ्ट दिले आहे. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण ४ हजार १०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जानेवारी २०२३ आहे.
अटी आणि नियम
पदाचे नाव : अप्रेंटिस
पदसंख्या : 4013 जागा
अर्ज शुल्क इतर उमेदवार : १०० रुपये SC/ST/PWD/महिला उमेदवार – विनाशुल्क
वयोमर्यादा : १५ ते २४ वर्ष
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ जानेवारी २०२३
अधिकृत वेबसाईट
scr.indianrailways.gov.in
या भरतीकरता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
उमेदवार खालील दिलेल्या लिंकवरून अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यापूर्वी नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2023 आहे त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App