वृत्तसंस्था
टोकियो : जपानमध्ये गोल्डन वीकची सुटी तब्बल दोन वर्षानंतर जाहीर झाली आहे. त्यामुळे सुटीचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या लोकांमुळे विमानतळ, स्टेशनवर झुंबड उडाली आहे. Japan announces Golden Week holidays; Crowds at the airport, station
जपानमध्ये २९ एप्रिल ते ५ मे या कालावधीत एगॉन शुकान नावाचा उत्सव साजरा केला जात आहे. त्याला गोल्डन वीक असेही म्हणतात.
कोरोनामुळे बंदीच्या दोन वर्षांनंतर पुन्हा पर्यटन सुरू झाले आहे. लोकांनी एक-दोन दिवस आधीच जपानमध्ये प्रवास करण्यास सुरुवात केली. यामुळे जपानचा पर्यटन आणि प्रवास उद्योग अडीचपटीने वाढण्याची अपेक्षा आहे. रेल्वेस्थानक आणि विमानतळांवर मोठी गर्दी झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App