जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात तपास यंत्रणांची मोहीम सातत्याने सुरू आहे.
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. NIA च्या टीमने पुलवामा आणि शोपियांसह सहा ठिकाणी छापे टाकले आहेत. टेरर फंडिंग प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. एनआयएचे अधिकारी या ठिकाणी शोध घेत आहेत. याआधीही अनेक लोकांच्या घरांवर छापे टाकण्यात आले होते. Jammu Kashmir NIA raids in six places including Pulwama in case of terror funding
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात तपास यंत्रणांची मोहीम सातत्याने सुरू आहे. यापूर्वी, ११ मे रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने जमात-ए-इस्लामी आणि दहशतवादी फंडिंग प्रकरणी जम्मू-काश्मीरमधील ११ ठिकाणी छापे टाकले होते.
Jammu and Kashmir | NIA raids underway in Pulwama. pic.twitter.com/rRxyKO7KnR — ANI (@ANI) May 15, 2023
Jammu and Kashmir | NIA raids underway in Pulwama. pic.twitter.com/rRxyKO7KnR
— ANI (@ANI) May 15, 2023
एनआयएने पुलवामा, कुपवाडा, बडगाम आणि बारामुल्ला येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी पथकाने काही संशयित लोकांची चौकशीही केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App