विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : देशातील मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसला दुसऱ्या तिमाहीत मोठा नफा झाला आहे. त्यामुळे कामही वाढल्याने इन्फोसिस 45 हजार फ्रेशर महाविद्यालयीन तरुणांची भरती करणार आहे.Infosys will provide jobs to 45,000 college students due to huge profits
आयटी कंपन्यांमध्ये डिजिटल प्रतिभेची मागणी वाढत आहे. त्यामुळे इन्फोसिस फ्रेशर्ससाठी आपल्या भरती कार्यक्रमाचा विस्तार करत आहे . कंपनीने 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत चांगली कामगिरी करत मोठा नफा कमावला आहे.
इन्फोसिसने म्हटले आहे की, या आर्थिक वर्षात 45,000 महाविद्यालयीनइन्फोसिसचे सीओओ प्रवीण राव यांनी म्हटले आहे की माझ्या 30 वर्षांच्या नोकरीत गुणवान आणि प्रतिभाशाली कर्मचाऱ्यांसाठी चाललेले असे युद्ध पाहिले नाही.
प्रत्येक कंपनी अधिक फ्रेशर्स घेण्यास कॅम्पसमध्ये गर्दी करत आहे. ”कंपनीने घोषणा केली होती की ती 2022 साठी 35,000 फ्रेशर्सची नियुक्ती करत आहे. मात्र आता मागणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भरतीची संख्या 45,000 पर्यंत वाढवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App