वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लष्करावर खर्च करणारा भारत हा जगातील तिसरा देश बनला आहे. भारताने लष्करावर ७६.६ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. २०२१ मधील ही आकडेवारी आहे. India became the world’s largest military spender Third country; Expenditure in 2021 is. 76.6 billion dollar
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) नुसार, २०२१ मध्ये भारताचा लष्करी खर्च ₹ ५७६.७ अब्ज इतका होता. त्यामुळे तो जगातील तिसऱ्या क्रमांकावर होता.
२०२१ मध्ये ज्या देशांनी लष्करावर सर्वाधिक खर्च केला. त्यात अमेरिका, चीन, भारत, युनायटेड किंगडम आणि रशिया हे होते. अमेरिकेचा लष्करी खर्च २०२१ मध्ये ८०१ अब्ज डॉलरवर पोहोचला, तर चीनने २९३ अब्ज डॉलर खर्च केले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App