Independence Day 2023 : पंतप्रधान मोदींनी देशाला दिल्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, म्हणाले…


विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला, काय म्हणाले ते जाणून घ्या

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली  : संपूर्ण देश आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अमर हुतात्म्यांचे स्मरण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  Independence Day 2023 Prime Minister Modi wished the nation on the 77th Independence Day

पंतप्रधान मोदींनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, ‘’तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. चला, या ऐतिहासिक प्रसंगी अमृतकाळामध्ये विकसित भारताचा संकल्प दृढ करूया. जय हिंद! ‘’

आज सकाळी 7.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवणार आहेत. यानंतर ते परंपरेनुसार देशाला संबोधित करतील. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे हे सलग 10वे भाषण असेल.

Independence Day 2023 Prime Minister Modi wished the nation on the 77th Independence Day

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात