विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: तुम्हाला माहित आहे का तुम्ही ज्या नोटा खर्च करता त्या कशा बनतात. नव्या कुरकुरीत नोटा एका वेगळ्या फॉर्म्युलाने बनवल्या जातात. नोट बघितल्यावर तुम्हाला वाटेल की त्यात कागदाचा वापर होत असेल. पण कागद जास्त टिकत नाही आणि त्यामुळे कागदी नोटा जास्त काळ टिकत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यात टिकाऊपणा साठी कॉटन वापरते.
How currency notes are made in India
कॉटन हे कपडे व नोटांसाठी बेस्ट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया १०० टक्के कॉटन वापरते. नोटा फाटू नयेत म्हणून निर्माते त्यात वेगळा फॉर्म्युला वापरतात. २५टक्के लिनन आणि ७५ टक्के कॉटन वापरून नोटा तयार केल्या जातात. लिननमुळे नोटा टिकाऊ होतात. यात जिलेटीन अॅडेसिव सोल्यूशन मिक्स केले जाते. नोटामध्ये खोट्या नोटा ओळखता याव्या म्हणून सुरक्षाव्यवस्था केल्या जातात.
देशात 22 विरुद्ध 14 चा नेमका अर्थ काय?; राजकीय आणि आर्थिक गणिते कोणती??
वेळोवेळी नोटांचे डिझाईन बदलले जाते. DNAच्या रिपोर्टनुसार रिझर्व बँक ऑफ इंडियालाच नोटा इश्यु करण्याचा अधिकार आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या सल्ल्याने केंद्र सरकार मागणीनुसार निरनिराळ्या डिनॉमिनेशनच्या नोटा किती छापायला लागतील त्याप्रमाणे प्रेसला सांगतात. इतर काही देशांमध्ये पण भारताप्रमाणेच नोटा बनवण्यासाठी कॉटन वापरतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App