प्रतिनिधी
मुंबई : दक्षिण मध्य रेल्वे (SCR), दक्षिण पूर्व रेल्वे (SER) आणि उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये (NWR) रिक्त जागा भरण्यासाठी रेल्वे भरती सेलने शिकाऊ पदांसाठी थेट भरती सुरू केली आहे. ७ हजार ९१४ जागांसाठी ही भरती होणार आहे. Great job opportunities in railways; Recruitment for 7914 seats; Apply
अटी आणि नियम
उमेदवारांनी दहावी पास असणे आवश्यक आहे. मॅट्रिक्युलेशन ( मॅट्रिक्युलेट किंवा १०+२ परीक्षा उत्तीर्ण) तसेच ज्यांना ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारी करायची आहे त्यांच्याकडे ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
रिक्त जागांचा तपशील
एकूण : 7914 पदे
SCR अप्रेंटिस : 4013
SER अप्रेंटिस : 2026
NWR अप्रेंटिस – 1785
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 24 वर्षांच्या आत असावे.
निवड प्रक्रिया
गुणवत्ता यादीतील कामगिरीनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
पगार
वेतनश्रेणी नियमांनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे.
कुठे कराल अर्ज?
इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी लिंक खालीलप्रमाणे : http://34.93.184.238/instructions.php
http://iroams.com/RRCSER/applicationAfterIndex
https://rrcjaipur.in/
अर्ज शुल्क
Gen/OBS/EWS : 100 रुपये SC/ST/PWD : शुल्क आकारले जाणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App