Video Game हे कायमच लहान मुलांच्या आवडीचे विषय राहिले आहेत… पण गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलेच नव्हे तर मोठी मुले आणि विशेतः तरुणदेकिल व्हिडिओ गेमच्या प्रेमात पडल्याचं पाहायला मिळालं आहे… प्रेमात पडले म्हणण्यापेक्षा जाळ्यात अडकले आहेत असं म्हणणं अधिकयोग्य ठरेल… त्याचं कारण म्हणजे अनेक तरुणांना या व्हिडिओ गेमचं जणू व्यसन लागतं आणि ते मानसिक आजारांना बळी पडत असल्याचंही पाहायला मिळतंय… बरं या गेम्समध्ये बहुतांश गेम हे हिंसक प्रवृत्तीला खतपाणी देणारे असतात… पाश्चात्य कंपन्या त्यांच्या बाजारपेठांच्या दृष्टीने गेम तयार करतात आणि तेच भारतात येतात… पण या गेमच्या जाळ्यातून भारतीय तरुणांना, मुलांना बाहेर काढण्यासाठी आता थेट भारत सरकारचं प्रयत्न करतंय… Government of india developing video games based on indian culture
हेही वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App