प्रतिनिधी
मुंबई : जे विद्यार्थी, सरकारी हक्काची नोकरी मिळावी याकरता दिवसरात्र प्रयत्न करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरीची मोठी संधी आली आहे. पश्चिम रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदाच्या एकूण ३ हजार ६१२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०२२ आहे. Golden job opportunities in railways; Recruitment of 3612 Vacancies
नियम व अटी
पदाचे नाव – अप्रेंटीस ( Apprentices)
पद संख्या – ३ हजार ६१२ जागा
शैक्षणिक पात्रता – SSC/HSC/ITI certificate
वयोमर्यादा – १५ ते २४ वर्ष
अर्ज शुल्क – १०० रुपये
अर्ज पद्धती –ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – २८ मे २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जून २०२२
अधिकृत वेबसाइट – www.wr.indianrailway.gov.in
मुदतीच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.wr.indianrailway.gov.in वर अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि आवश्यक तपशील भरून सबमिट करावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App