अवैध वाळू उत्खनन प्रकरणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची ईडी चौकशी सुरू

वृत्तसंस्था

पंजाब : पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची अवैध वाळू उत्खनन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी चौकशी केली. Former Punjab Chief Minister Charanjit Singh Channy’s ED probe into illegal sand mining begins



वास्तविक, या प्रकरणात चरणजीत सिंह चन्नी यांचे नातेवाईक भूपिंदर सिंग हनी तुरुंगात आहेत. विशेष म्हणजे, पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान, ईडीने भूपिंदर सिंग आणि त्याच्या साथीदारांच्या घरावर छापे टाकून ₹ १० कोटी जप्त केले होते.

Former Punjab Chief Minister Charanjit Singh Channy’s ED probe into illegal sand mining begins

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात