वृत्तसंस्था
वाराणसी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदी संदर्भातील सर्व रिपोर्ट आज दुपारी 2.00 वाजता कोर्ट कमिशनर विशाल सिंह वाराणसी कोर्टात सादर करणार आहेत. Enlightenment survey: 1500 photos, 12.00 hours of video; Report this afternoon in court
तब्बल 1500 फोटो आणि 12.00 तासांचे व्हिडिओ याची छाननी करून हा रिपोर्ट तयार केला गेला आहे. ज्ञानवापी मशीद आणि परिसरातील आत्तापर्यंत जे व्हिडिओ किंवा फोटो बाहेर सोशल मीडिया अथवा मीडियात व्हायरल झालेत तो विषय स्वतंत्र आहे, असे विशाल सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
कोर्ट ने हमें ज्ञानवापी मस्जिद का सर्वे कमीशन करने की जिम्मेदारी दी थी और हमने 14,15 और 16 मई को सर्वे कमीशन किया। हमने बहुत निष्ठा से सर्वे रिपोर्ट तैयार किया और रिपोर्ट को आज हम 12 से 2 बजे के बीच कोर्ट के समक्ष सौंप देंगे:असिस्टेंट कोर्ट कमिश्नर अजय प्रताप सिंह, वाराणसी, यूपी pic.twitter.com/m9YrW59i3r — ANI_HindiNews (@AHindinews) May 19, 2022
कोर्ट ने हमें ज्ञानवापी मस्जिद का सर्वे कमीशन करने की जिम्मेदारी दी थी और हमने 14,15 और 16 मई को सर्वे कमीशन किया। हमने बहुत निष्ठा से सर्वे रिपोर्ट तैयार किया और रिपोर्ट को आज हम 12 से 2 बजे के बीच कोर्ट के समक्ष सौंप देंगे:असिस्टेंट कोर्ट कमिश्नर अजय प्रताप सिंह, वाराणसी, यूपी pic.twitter.com/m9YrW59i3r
— ANI_HindiNews (@AHindinews) May 19, 2022
आज हम लोग 2 बजे से पहले रिपोर्ट जमा कर देंगे: ज्ञानवापी मस्जिद सर्वे रिपोर्ट पर विशाल सिंह,अधिवक्ता विशेष आयुक्त, वाराणसी, यूपी pic.twitter.com/mEjacYQ3eL — ANI_HindiNews (@AHindinews) May 19, 2022
आज हम लोग 2 बजे से पहले रिपोर्ट जमा कर देंगे: ज्ञानवापी मस्जिद सर्वे रिपोर्ट पर विशाल सिंह,अधिवक्ता विशेष आयुक्त, वाराणसी, यूपी pic.twitter.com/mEjacYQ3eL
ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरच्या भिंतींचा आणि परिसराचा 6 आणि 7 मे रोजी झालेल्या व्हिडिओ ग्राफी सर्वेक्षणाचा रिपोर्ट आधीचे कोर्ट कमिशनर अजयकुमार मिश्रा यांनी कोर्टाला सादर केला आहे. आता 14, 15 आणि 16 मे या 3 दिवसांमध्ये झालेल्या ज्ञानवापी परिसराच्या आतील व्हिडिओ ग्राफी सर्वेक्षणाचा रिपोर्ट दुपारी 2.00 वाजता वाराणसी कोर्टात सादर करू, असे विशाल सिंह यांनी स्पष्ट केले आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App