वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये हुकूमशाही सरकार आले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिटलर बनल्या आहेत, अशी जोरदार टीका भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी केली. Dictatorial government in Bengal; Chief Minister Mamata Banerjee becomes Hitler: Tejaswi Surya
बंगालमध्ये मंगळवारी ममता बॅनर्जींविरोधात निदर्शने करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर पाण्याचा मारा करून त्यांना पांगविण्यात आले. त्यानंतर भाजप खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले, “हे हुकूमशाही सरकार आहे, ममता बॅनर्जी हिटलर झाल्या आहेत… आमचे संविधानिक अधिकार हिरावून घेतले जात आहेत.” “आम्ही विकास भवनात शांततेने आलो आणि निषेध केला, तो आमचा घटनात्मक अधिकार आहे,” असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App