मार्क्सवादी खासदाराचे बेताल वक्तव्य, म्हणाले- तालिबान इतर देशांमध्ये जे करतंय, तेच RSS भारतात करत आहे!


काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार हन्नान मोल्ला यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतात जातीय द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. हल्ले सातत्याने वाढत आहेत. ते धर्मनिरपेक्ष व्यवस्था निर्माण करण्यास मदत करत नाहीत. ते म्हणाले की, तालिबान जे इतर देशांमध्ये करत आहेत, तेच काम आरएसएस भारतात करत आहे. CPI M MP Hannan Mollah Commented On Salman Khurshid, What Taliban Is Doing In Other States, RSS Doing Same Here


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार हन्नान मोल्ला यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतात जातीय द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. हल्ले सातत्याने वाढत आहेत. ते धर्मनिरपेक्ष व्यवस्था निर्माण करण्यास मदत करत नाहीत. ते म्हणाले की, तालिबान जे इतर देशांमध्ये करत आहेत, तेच काम आरएसएस भारतात करत आहे.

खरं तर, सध्या काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचे ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ हे पुस्तक खूप वादात सापडले आहे. खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांशी केली आहे.



त्यांनी हिंदुत्वाचे राजकारण धोकादायक म्हटले आहे. हे पुस्तक आल्यापासून वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी सलमान खुर्शीद यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल होत आहेत, तर पुस्तक विक्री बंद करण्याची मागणीही होत आहे.

CPI M MP Hannan Mollah Commented On Salman Khurshid, What Taliban Is Doing In Other States, RSS Doing Same Here

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात