Central Vista – केंद्राच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत संसदेची नवी वास्तू बांधण्याचं काम सुरू आहे. या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. देशात कोरोनाचं संकट असताना सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं बांधकाम थांबवावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी जनहित याचिकेमार्फक केली होती. पण ही याचिका जनहितार्थ दिसून येत नसून दुसऱ्या कशामुळं तरी प्रवृत्त होऊन करण्यात आल्याचं दिसून येत आहे असं म्हणत सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळली आहे. तसंच याचिकाकर्त्यांना 1 लाखांचा दंडही ठोठावला आहे. Central Vista project Delhi high court rejected petition against project
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App