मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.Bihar: Boiler explodes in crunchy and noodles factory, 6 killed; 12 injured
विशेष प्रतिनिधी
बिहार : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.बेला इथं कुरकुरे आणि नूडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलर फुटला.यामध्ये ६ लोकांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.
Bihar | At least five people suffered injuries as a boiler exploded in a noodle factory in Muzaffarpur, says SSP Jayant Kant — ANI (@ANI) December 26, 2021
Bihar | At least five people suffered injuries as a boiler exploded in a noodle factory in Muzaffarpur, says SSP Jayant Kant
— ANI (@ANI) December 26, 2021
बॉयलर फुटल्यानंतर जवळपास ५ किमी परिसरात त्याचा आवाज ऐकू आला असल्याचं सांगितलं जात आहे. स्फोटामुळे आजुबाजुला असणाऱ्या कारखान्यांचेही काही नुकसान झाले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.दरम्यान घटनास्थळी पोलिस अधीक्षकांसह अधिकारी उपस्थित आहेत. पुढील तपास सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App