गांगुली यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.सौरव गांगुली यांना पहिल्यांदाच कोरोनाची लागण झाली आहे. BCCI president Sourav Ganguly contracted corona despite taking both doses of the vaccine
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (49 वर्ष) यांना कोरोनाची लागण झाली आहे.सोमवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला .कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.
गांगुली यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.सौरव गांगुली यांना पहिल्यांदाच कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती.यापूर्वी जानेवारी महिन्यात त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App