विशेष प्रतिनिधी
मथुरा – विनयभंग आणि खंडणीचा आरोप असलेले श्री कृष्ण जन्मभूमी निर्माण न्यासाचे राष्ट्रीय अध्यक्ष देव मुरारी बापू यांना पोलिसांनी आत्महत्या करण्यापासून रोखले.Attempt to commit suicide by Dev Murari Bapu, President of Krishna Janmabhoomi Trust
विनयभंग, खंडणीचा गुन्हा व इतरांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याने ते व्यथित झाले होते. त्यांनी काही पत्रकारांच्या समोरच स्वत:ला चाकू मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ताबडतोब त्यांना पकडले.
या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याचे आश्वासनही पोलिसांनी त्यांना दिले. मुरारी बापू यांच्याविरुद्ध एका महिलेने वृंदावन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App