वृत्तसंस्था
किव्ह : रशियाच्या हल्ल्यानंतर सुमारे ३ हजार युक्रेनियन सैनिक मारले गेले आणि सुमारे दहा हजार युक्रेनियन सैनिक जखमी झाले, आहेत, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दिली. 3,000 Ukrainian troops in Russian attack Martyr: President Volodymyr Zhelensky
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होऊन दोन महिने लोटले असून युक्रेनचा पराभव करणे रशियाला अवघड जात आहे. रशियाची प्रमुख युध्दनौका मस्कोवाला युक्रेन कडून जलसमाधी मिळाली आहे. क्षेपणास्त्र हल्यात ती बुडाली होती.
त्यांनी सांगितले की, आता किती सैनिक जिवंत राहतील हे सांगणे कठीण आहे. युद्धात १९ हजार ते २० हजार रशियन सैनिक मारले गेल्याचा दावाही झेलेन्स्की यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App