WATCH : मुंबईत ऑनलाइन दारू विक्रीच्या नावाखाली फसवणूक, मद्यप्रेमीला 94 हजारांचा गंडा

watch online Fraud of sale of liquor in Mumbai during lockdown

online Fraud : लॉकडाऊनमुळे वाईन शॉपवर दारू विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली होती, मात्र ग्राहकांना ऑनलाइन घरपोच दारू विक्रीसाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मुंबईमध्ये सायबर गुन्हेगार या ऑनलाईन दारू विक्रीचा फायदा घेऊन मोठा संख्यामध्ये लोकांना गंडा घालत आहेत. अंधेरी पूर्वेत एका नागरिकाने ऑनलाइन दारू घेण्यासाठी गुगलवरून वाईन शॉपचा नंबर मिळवला, मात्र त्या नंबरवरून बोलणं करून क्यूआर कोडवर त्यांनी स्कॅन केले असता त्यांच्या अकाउंटमधून 94 हजार रुपये कापले गेले, मात्र पैसे कापले गेल्यानंतर घरी दारूची डिलिव्हरी झाली नाही. यामुळे तक्रारदाराने अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. यासंदर्भात अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपीचा शोध घेत आहेत. watch online Fraud of sale of liquor in Mumbai during lockdown

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था