दोन दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. Union Minister of State for Railways Raosaheb Danve infected with corona
विशेष प्रतिनिधी
जालना : राज्यातील मंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री देखील कोरोना बाधित होतना दिसून येत आहे.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दानवे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.दोन दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ट्विट करत म्हणाले की ,”माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षण जाणवत असल्याने आपण टेस्ट केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण उपचार घेत आहे.स्वत: ला आयसोलेशन करुन घेतलं असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी.धन्यवाद. — Raosaheb Patil Danve (मोदी का परिवार) (@raosahebdanve) January 7, 2022
कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी.धन्यवाद.
— Raosaheb Patil Danve (मोदी का परिवार) (@raosahebdanve) January 7, 2022
दरम्यान रयत क्रांती संघटनेचे नेते आणि विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी रावसाहेव दानवे यांनी लवकर बरे व्हावं, तसेच राज्यातील जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव आपल्या पाठिशी असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
साहेब, कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर बरे व्हा !! 🙏🙏.राज्यातील जनतेचा आशिर्वाद आणि प्रेम सदैव आपल्या पाठिशी आहे. @raosahebdanve @raosaheboffice — Sadabhau Khot (@Sadabhau_khot) January 8, 2022
साहेब, कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर बरे व्हा !! 🙏🙏.राज्यातील जनतेचा आशिर्वाद आणि प्रेम सदैव आपल्या पाठिशी आहे. @raosahebdanve @raosaheboffice
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) January 8, 2022
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App