विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी शुक्रवारी दोन पिस्तूल धारकांना कोल्हापूर शहराच्या एंट्री पॉइंटच्या इथे अटक केली आहे. या दोघांकडे दोन देशी पिस्तुल त्याचप्रमाणे गोळ्या आढळून आलेल्या आहेत. विकी धोंडिबा नाइल (31) राहणार अमरोळी, चंदगड तालुका आणि शुभम शांताराम शिंदे वय 26 राहणार अर्जुनवाडी गडहिंग्लज तालुका येथील संशयित आरोपी आहेत.
Two pistol holders arrested at an entry point in Kolhapur city
एसटी कर्मचाऱ्यांनी जल समाधी घेण्याची धमकी दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी 20 कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात
डेप्युटी सुपरिटेंन्डेंट ऑफ पोलिस मंगेश चव्हाण यांना मिळालेल्या माहिती नुसार त्यांनी या दोघांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. आणि त्याद्वारे या दोघांना पकडण्यात आले आहे. सुनिता शेळके यांच्या प्रतिनिधित्वाखाली एक टीम मंगेश चव्हाण यांनी बनवली होती. सकाळी 6 च्या दरम्यान या दोघांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App