ठाण्यामध्ये इमारतीचे तीन स्लॅब कोसळले; राबोडीतील घटना दोन जणांचा मृत्यू


विशेष प्रतिनिधी

ठाणे :-राबोडी येथील एका इमारतीचे तीन स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.
आज पहाटे राबोडी येथील खत्री अपार्टमेंट इमारतीच्या सी विंगचे तीन स्लॅब कोसळले. त्यामध्ये तीन जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. एकावर उपचार चालू आहेत. Three slabs Of a building in Thane collapsed; Two Died, one ingured

बिल्डिंगमधील ७५ कुटुंबांना बाहेर काढल आहे. सदर ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी तसेच अग्निशमन दल,एनडीआरएफ पथक मदतकार्य करत आहे. बिल्डिंग मधील रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्याची व पुढील कारवाई महापालिका अधिकारी समन्वय साधून करत आहोत. रमिज शेख ,अरमान तांबोळी यांचा मृत्यू झाला असून गॉस तांबोळी हे जखमी झाले आहेत.

ठाण्यात इमारतीचे स्लॅब कोसळले

दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

आज पहाटे घडली दुर्घटना

बिल्डिंगमधील ७५ कुटुंबांना बाहेर काढल

मदतकार्य आणि पुनर्वसनासाठी पथके दाखल

Three slabs Of a building in Thane collapsed; Two Died, one ingured

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय