शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे शिक्षण मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रकारांमुळे ऑनलाईन असलेल्या शाळा सोमवारपासून पुन्हा ऑफलाईन होणार का, असा प्रश्न सर्व उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला द्यावा असा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. The local authorities will decide to open schools Education minister’s proposal to CM


SCHOOLS REOPEN : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू होणार


या विषयी माहिती देताना गायकवाड म्हणाल्या, ” मोठ्या प्रमाणात शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांकडून शाळा सुरु करण्याची मागणी होते आहे. ज्याठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल, त्या भागातील स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला जावा. तसे अधिकार दिले जावे, याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.

कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणे, शिक्षकांच्या दोन्ही लसी पूर्ण करणे , या गोष्टीवरही भर देण्याची मागणीही प्रस्तावातून करण्यात आली आहे.”

 The local authorities will decide to open schools Education minister’s proposal to CM

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!