विशेष प्रतिनिधी
नागपूर : भारताला तालिबानकडून मोठा धोका असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले.तेव्हा ते बोलत होते. सध्याच्या स्थितीत भारताला तालिबानकडून मोठा धोका आहे. कारण भारतात तालिबानी विचारधारेच्या तीन संघटना आहेत. त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे. Taliban Is The biggest danger For India : Pravin Togdiya
भारत हे त्याचे केंद्र आहे. अफगाणी मुस्लिम शरणार्थी यांना भारतात आश्रय देऊ नये. कारण त्यांचीच पिढी भविष्यात आपल्या पोलिसांना मारतील. याचे उदाहरण फ्रान्समध्ये पहावयास मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.उद्धव ठाकरे आणि नारायण राणे वादावर भाष्य करताना तोगडिया म्हणाले, हा वाद भविष्यात मिटेल आणि हे दोघेही एका ताटात जेवतील.
तालिबानचा भारताला सर्वात मोठा धोका
तालिबानी मनोवृत्तीच्या संघटनांवर बंदी घाला
अफगाणी मुस्लिम यांना भारतात आश्रय देऊ नये
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र
प्रवीण तोगडिया यांचे मनोमिलनाचे भाकीत
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App