दसऱ्याच्या मुहूर्तावर खर्डा किल्ल्यामध्ये स्वराज्य ध्वज फडकविला जाणार ; पंढरपूरमध्ये झाले ध्वजाचे मोठ्या जल्लोषात स्वागत


वृत्तसंस्था

पंढरपूर : राज्यातील भगवा ध्वज हा त्यागाचे प्रतीक आहे. देशातील सर्वात उंच असा स्वराज्य ध्वज असणार आहे. स्वराज्याचा ध्वज हा खर्डा येथे फडकवला जाणार आहे. Swarajya dhwaj will be hosted on Dasara in fort Khadra

स्वराज्याचा ध्वज आतापर्यंत ९६ ठिकाणी फिरून आला आहे. ध्वज १२ हजार किलोमीटरचा प्रवास झाला आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर स्वराज्य ध्वज पूजन करून दसऱ्याच्या दिवशी स्वराज्य ध्वज फडकवला जाणार आहे, अशी माहिती कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहे.स्वराज्य ध्वजाचे पंढरपूरमध्ये स्वागत

कर्जत जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांची आज पंढरपूर येथे नामदेव पायरीजवळ स्वराज्य ध्वजचे पूजन केले. स्वराज्य ध्वजाचे पंढरपूर येथे विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत केले.

कर्जत जामखेड येथील खर्डा किल्ल्याजवळ स्वराज्याची शेवटची लढाई झाली होती. यातूनच प्रेरणा घेऊन स्वराज्य ध्वज कल्पना निर्माण झाली.
स्वराज्य ध्वजाचे वजन ९० किलो आहे. यामुळे अठरा पगड जातींना न्याय देण्याचे काम या माध्यमातून होणार आल्याचे पवार म्हणाले.

Swarajya dhwaj will be hosted on Dasara in fort Khadra

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण