कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये उपचाराच्या प्रमुख पद्धतींपैकी एक असलेल्या प्लाझ्मा थेरपीचा दुसऱ्या लाटेत मात्र फारसा वापर होत असल्याचे दिसत नाही. प्लाझ्मा थेरपीची फारसी कुठे चर्चाही दिसत नाही. मात्र पहिल्या लाटेत अनेक रुग्ण यामुळं बरे झाल्याचा दावा करण्यात आला होता. मग यावेळी तिचा वापर जास्त का होत नाही असा प्रश्न उपस्थित राहतोय. त्यावर तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आयसीएमआरनं प्लाझ्मा थेरपीनं रुग्ण बरा होतो किंवा मृत्यू होत नाही, हे अमान्य केल्यानं, अधिकृत उपचार पद्धती म्हणून प्लाझ्मा थेरपी वापरली जात नाही. Story about plasma therapy and its current use
हेही वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App