विशेष प्रतिनिधी
मुंबई : 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये सोमवार दि. 24 पासून सुरु होणार होती. मात्र, पुण्यातील सवे शाळा आणि महाविद्यालये बंदच राहणार आहेत. उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. Schools and colleges are locked in Pune
पुण्यात रोज 8 हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळत असून ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरु होणार होते, मात्र, पुण्यात गंभीर परिस्थिती असताना हा निर्णय बदलण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सोमवार पासून पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App