विशेष प्रतिनिधी
सांगली : कृषी उत्पादन खर्चावर आधारित किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळावी आणि कायदा करावा, या मागणीसाठी भारतीय किसान संघाने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलासांगली जिल्ह्यात अस्मानी संकट आले आहे. पुरामुळे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही.Sangali District peasents Are badely Affected by Flood ; Pay the base price for agricultural products of them, Urge’s Bhartiya Kisan Morcha to Government
तरी सरकारने कृषी उत्पादन खर्चावर आधारित किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कायदा करावा. शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यासाठी भारतीय किसान संघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आमच्या मागण्या लवकर मान्य व्हाव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र असे निदर्शने करण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App