विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : शिर्डी येथील साईबाबांचे समाधी मंदिर गुरुवारी (ता. ७) भाविकांच्या दर्शनासाठी खुले होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरातील दुकाने रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. Sai temple in Shirdi open on Thursday; Shops will remain open till 8.30 pm: Collector’s order
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मंदिरे खुले करण्यापूर्वी शिर्डीत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. मंदिर खुली करण्यापूर्वी जिल्हातील मंदिराच्या संस्थांनी हमीपत्र देणे गरजेचे आहे.
शिर्डीतील व्यावसायिकांसाठी मुख्याधिकारी नगरपरिषद नगर पंचायत यांना देखील भोसले यांनी सूचना दिल्या आहेत. भाविकांना पूजेच साहित्यही आणता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळूनच भाविकांना दर्शन दिले जाईल. यावेळी यावेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत उपस्थित होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App