रामचंद्र जानकर मला पैशासाठी धमकवायचे; वनरक्षक सिंधू सानप यांचा आरोप


वृत्तसंस्था

सातारा : पळसावडेचे माजी सरपंच रामचंद्र जानकर मला नेहमी पैशासाठी धमकावत असायचे जेव्हा पासून मी पळसावडे परिसरात वनरक्षक म्हणून सेवेत रुजू झाले तेव्हापासून हे प्रकार चालले होते, असा आरोप वनरक्षक सिंधू सानप यांनी केला आहे. Ramchandra Jankar used to threaten me for money; Allegation of forest ranger Sindhu Sanap

रामचंद्र जानकर यांनी सतत पैसे मागितले त्यासाठी धमक्याही दिल्या. परंतु, मी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे त्यांनी काल मला आणि माझ्या पत्नीला गाठून मारहाण केली. माझ्या पोटात लाथा बुक्या घातल्या. माझ्या पतीला चपलेने मारहाण केली, असा आरोप सिंधू सानप यांनी केला आहे.



या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या सर्व प्रकाराची दखल महाराष्ट्र महिला आयोगाने घेतली. त्यानंतर पोलीस पोलिसात गुन्हा दाखल झाला. आज रामचंद्र जानकर आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. सिंधूचा नव्या तीन महिन्यांच्या गर्भवती आहेत. रामचंद्र जानकर यांच्या मारहाणीत सिंधू सानप यांचा गर्भाला काही इजा पोचली आहे का, याची तपासणी करून या कलमानुसार रामचंद्र जानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक सुनील बंसल यांनी पत्रकारांना सांगितले.

Ramchandra Jankar used to threaten me for money; Allegation of forest ranger Sindhu Sanap

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!