दोन महिन्यापूर्वी हा कारखाना सुरू करण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी साखर आयुक्त, स्थानिक आमदार, पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली होती.Pune: Fire breaks out at Yashwant Sahakari Sugar Factory in Theur; No casualties were reported
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्यातील थेऊरमधील यशवंत सहकारी साखर कारखान्याला भीषण आग लागली आहे.दरम्यान पीएमआरडी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.त्यानंतर आग विझविण्यात आली.दरम्यान या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.परंतु मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकरी रक्कम थकीत असल्याने गेल्या १० वर्षांपासून हा कारखाना बंद असून अनेक वाद होते.दरम्यान दोन महिन्यापूर्वी हा कारखाना सुरू करण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी साखर आयुक्त, स्थानिक आमदार, पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली होती. म्हणूनच काही लोकांनी ही आग लावली असल्याचा आरोप केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App