मुंबईत २० मजली इमारतीत आगीचा भडका; दोन जण होरपळले, अग्निबंब घटनास्थळी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत २० मजली इमारतीला भीषण आग लागून दोन जण होरपळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला ही आग लागली. Fire breaks out in a 20-storey building in Mumbai; Two people jnguredमुंबईतील ताडदेव भागातील प्रख्यात भाटिया हॉस्पिटल परिसरात कमला नावाची २० मजली इमारत आहे. या इमारतीत आगीचा भडका उडाला आहे. घटनेनंतर अग्निशामक दलाच्या १३ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी दोघांना उपचारासाठी भाटिया हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे.

Fire breaks out in a 20-storey building in Mumbai; Two people jngured

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!