विमान हवेत असतानाच पायलटला ह्रदयविकाराचा त्रास, बांगलादेशच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लॅण्डींग


विशेष प्रतिनिधी

नागपूर: विमान हवेत असतानाच पायलटला हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यामुळे बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग करण्यात आले.Pilot suffers heart attack while in flight, Bangladesh plane makes emergency landing in Nagpur

बांगलादेश एअरलाईनचे हे विमान मस्कत येथून ढाक्याला जात होते. विमानाच्या पायलटला हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास विमान तातडीने नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. पायलटला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



विमानातील प्रवाशांना नागपूर येथेच थांबविण्यात आले असून एअरलाईन्सने पर्यायी विमानाची व्यवस्था केल्यानंतर ते रवाना हाेतील अशी माहिती संचालक आबीद रूही यांनी दिली.

Pilot suffers heart attack while in flight, Bangladesh plane makes emergency landing in Nagpur

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात