महालक्ष्मी आणि जोतिबा मंदिरामध्ये ऑनलाईन ई-पासची अट शिथिल; भाविकांना मोठा दिलासा


वृत्तसंस्था

कोल्हापूर : कोरोना रूग्णसंख्येमध्ये घट झाल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून देवदर्शनासाठी ऑनलाईन ई पास ची अट शिथिल करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरची करवीरनिवासिनी महालक्ष्मी आणि जोतिबा मंदिरामध्ये आता दर्शनासाठी ई पासची गरज नाही. Online at Mahalakshmi and Jyotiba temples E pass condition relaxed; Great relief to the devotees



दरम्यान भाविकांची होणारी गैरसोय आणि काही तक्रारी येत असल्याने ही ई पासची अट हटवण्यात आल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या मंदिरात ७ ऑक्टोबर २०२१ दिवशी ई पास दर्शन पद्धती सुरू करण्यात आली होती.

Online at Mahalakshmi and Jyotiba temples E pass condition relaxed; Great relief to the devotees

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात