WATCH : मुंबई – गुजरात महामार्गावर मोठा ट्रॅफिक जॅम वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कोंडी


विशेष प्रतिनिधी

मुंबई – गुजरात राष्ट्रीय महामार्गावर रविवारी गुजरातच्या दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर लांबच्या लांब रांगा लागल्या.आठवडाभर मुंबई-गुजरात राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी असते.On the Mumbai-Gujarat highway Large traffic jam

परंतु वाहनचालकांना दिलासा मिळतो तो म्हणजे रविवारी. परंतु आजच्या रविवारी मात्र चित्र थोडेसे वेगळेच होते.मुंबई-गुजरात राष्ट्रीय महामार्गावर गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.  •  मुंबई – गुजरात महामार्गावर मोठा ट्रॅफिक जॅम
  • वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा
  • खरे तर रविवारी वाहतूक कोंडी होत नाही
  • आजच रविवार ठरला वाहतूक कोंडीचा
  • वाहनचालक कोंडीमुळे वैतागले

On the Mumbai-Gujarat highway Large traffic jam

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण