ओमायक्रॉन : महाराष्ट्रात ८ रूग्ण; डोंबिवलीत १ पिंपरी-चिंचवडमध्ये ६, तर पुण्यात १ पॉझिटिव्ह रूग्ण!!

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात ओमायक्रॉन पॉझिटव्ह रूग्णांची एकूण संख्या ८ झाली असून राज्याच्या दृष्टीने चिंता वाढवणारी ही बातमी समोर आली आहे.Omicron six patients found in pimpri chinchwad and one in pune

महाराष्ट्रत आज ७ नवीन ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील ओमायक्रॉन पॉझिटव्ह रूग्णांची एकूण संख्या ८ झाली आहे.आज आढळलेल्या ७ रुग्णांमध्ये पिंपरी – चिंचवडमध्ये ६ तर पुण्यातील एक रूग्णाचा समावेश आहे. त्यामुळे डोंबिवली पाठोपाठ आता पुणे तसेच पिंपरीत देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला दिसतो
आहे. त्यामुळे सरकार इथून पुढे कोणते पाऊल उचलते आहे, याकडे लक्ष लागले आहे.

Omicron six patients found in pimpri chinchwad and one in pune

महत्त्वाच्या बातम्या