दीड वर्षानंतर कुटुंबियांना भेटून वृद्ध हेलावला ;डोंबवलीतील मनाला चटका लावणारी घटना


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महापालिकेच्या सावली निवारा केंद्रात दीड वर्ष राहिलेल्या एका वृद्धाची कुटुंबाशी भेट घडवून आणली. मद्रास हुन मुंबईत नोकरीनिमित्त आलेले हयात पाशा २ फेब्रुवारी रोजी कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेर बेशुद्ध अवस्थेत आढळले.Old man Meet his family after year and a half

केडीएमसीच्या सावली निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.अखेर दीड वर्षांनी त्यांचा कुटुंबाचा थांगपत्ता लागल्याने आज त्याला त्याच्या कुटुंबाच्या हवाली करण्यात आले. आपल्या पत्नी आणि मुलाला पाहून त्याला अश्रू अनावर झाले होते.



  •  हयात पाशा ( वय ६२)  बेशुद्ध अवस्थेत सापडले
  •  कोणत्यातरी अपघातामुळे पायाला फ्रॅचर होते
  • डोंबिवलीतील सावली निवारा केंद्रात काळजी
  • मानसिक स्वास्थ नसल्याने माहिती मिळत नव्हती
  • मद्रासी भाषा येत नसल्याने कर्मचाऱ्यांना अडचण
  • अखेर ६ महिन्यांनी त्यांनी आधारकार्ड दिले
  •  कार्डवरील पत्यावरून कुटुंबीयाशी संपर्क साधला
  • ते जिवंत असल्याचे संस्थेने कुटुंबाला कळविले
  • हयात कुटुंबीयाच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते
  •  शनिवारी मुलगा मोहम्मद, पत्नी मेहराज बेगम आणि नातेवाईक मागपुप पाशा यांनी भेट घेतली.
  •  कुटुंबाला पाहून पाशा यांना अत्यानंद झाला

Old man Meet his family after year and a half

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात