आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनाही कोरोनाची लागण


आज भाजप नेते अतुल भातखळकर आणि अरविंद केजरीवाल , रोहित पवार, एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.Now Shiv Sena MP Arvind Sawant is also infected with corona


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासूनराजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होताना दिसून येत आहे.आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.तसेच आज भाजप नेते अतुल भातखळकर आणि अरविंद केजरीवाल , रोहित पवार, एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.खासदार अरविद सावंत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!”

Now Shiv Sena MP Arvind Sawant is also infected with corona

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती