महाराष्ट्राला बजेट मधून रेल्वेसाठी 10 पट वाढीव निधी आणि बरेच काही!!


प्रतिनिधी

मुंबई : 2023 – 24 च्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला रेल्वे प्रकल्पांसाठी 10 पट निधी आणि बरेच काही मिळाले आहे. Maharashtra gets 10 times increased funding for railways from the budget and more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी ₹16000 कोटी 2014 च्या तुलनेत हा निधी 10 पटीने वाढीव आहे.

या निधीतून वर्धा – यवतमाळ – नांदेड, नगर-बीड-परळी नागपूर-नागभीड हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यातील तीन रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचा मानस.

  •  वर्षभरात 10 वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रात सुरू होणार आहे.
  •  विदर्भ-मराठवाडा सिंचनासाठी ₹400 कोटी
  •  रस्ते सुधारणांसाठी ₹1000 कोटी
  •  पर्यावरणपूरक पोक्रा प्रकल्पासाठी ₹600 कोटी
  •  पुणे मेट्रोसाठी ₹1206 कोटी
  •  मुळा मुठा नदी शुद्धीकरणासाठी : ₹246 कोटी
  •  बुलेट ट्रेनसाठी ₹2000 कोटी
  •  मुंबई मेट्रोसाठी ₹500 कोटी
  •  मुंबईच्या MUTP साठी ₹163 कोटी
  •  ग्रीन मोबीलिटी ₹215 कोटी
  •  नागपूर मेट्रोसाठी ₹118 कोटी
  •  नागनदी शुद्धीकरणासाठी ₹224 कोटी

Maharashtra gets 10 times increased funding for railways from the budget and more

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात