ऍण्टी करप्शन ब्युरोच्या कोल्हापूर शाखेने 19 सरकारी अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या आरोपांवरून केली अटक


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : ऍण्टी करप्शन ब्युरोच्या कोल्हापूर शाखेने जानेवारी 2021 पासून जवळजवळ 19 सरकारी अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या आरोपांवरून अटक केली आहे. या 19 अधिकाऱ्यांपैकी 6 अधिकारी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे आहेत. 5 पोलिस विभागातील तर एक फायनान्स डिपार्टमेंटमधील आहेत.

Kolhapur branch of Anti-Corruption Bureau arrests 19 government officials on bribery charges

संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार ऍण्टी करप्शन ब्युरोकडे गेल्यानंतर त्यांनी सापळा रचून सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे इतर अकरा नागरिकांनादेखील अटक केली आहे. हे नागरिक सरकारी अधिकार्यांच्या नावाने पैसे घेणे, लोकांना फसवणे या आरोपाखाली अटक करण्यात आले आहेत.


INX Media Corruption Case : पी. चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयच्या याचिकेवर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी


अटक करणाऱ्या आणण्यात आलेले 13 अधिकारी क्लास थ्री ऑफिसर्स आहेत. तर दोन क्लास टू ऑफिसर्स आहेत. या अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे. कमीत कमी 5000 तर जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची लाच या अधिकाऱ्यांनी घेतली आहे असा आरोप करण्यात आला आहे.

डेप्युटी सुपरिटेंन्डेंट ऑफ पोलिस आदिनाथ बुधवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांची जामिनावर सुटका झाली असली तरी त्यांना कामावर हजर राहण्याची परवानगी देण्यात आलेली नाहीये. जर वारंवार या अधिकाऱ्यांवर लाचखोरीचे आरोप झाले तर त्यांची नोकरी देखील जाण्याची शक्यता आहे.

Kolhapur branch of Anti-Corruption Bureau arrests 19 government officials on bribery charges

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!