महाराष्ट्र बॅंकेत नोकरीची संधी; 551 पदांसाठी भरती; करा अर्ज


प्रतिनिधी

पुणे : बॅंक ऑफ महाराष्ट्र पुणे अंतर्गत AGM बोर्ड सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, AGM डिजिटल बॅंकिंग, AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS), मुख्य व्यवस्थापक, जनरलिस्ट ऑफिसर, फॉरेक्स ऑफिसर पदांच्या 551 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे. Job Opportunity in Bank of Maharashtra; Recruitment for 551 posts; Apply

  • अटी व नियम जाणून घ्या…

पदाचे नाव – AGM बोर्ड सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, AGM डिजिटल बॅंकिंग, AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS), मुख्य व्यवस्थापक, जनरलिस्ट ऑफिसर, फॉरेक्स ऑफिसर

पदसंख्या – 551 जागा

नोकरी ठिकाण – पुणे

  • वयोमर्यादा

AGM बोर्ड सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स – ४५ वर्ष
AGM डिजिटल बॅंकिंग – ४५ वर्ष
AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS)- ४५ वर्ष
मुख्य व्यवस्थापक – ४० वर्ष
जनरलिस्ट ऑफिसर – २५ ते ३५ वर्ष
फॉरेक्स ऑफिसर – २६ ते ३२ वर्ष

  • अर्ज शुल्क –

UR/EWS/OBC – १ हजार १८० रुपये
SC/ST/PwBD – ११८ रुपये

  • अर्ज शुल्क – ऑनलाईन

अर्ज सुरू करण्याची तारीख – ६ डिसेंबर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर
अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in

पगार – या पदांसाठी मूळ पगार ४८ हजार १७० ते ८९ हजार ८९० रुपयांपर्यंत असणार आहे.

Job Opportunity in Bank of Maharashtra; Recruitment for 551 posts; Apply

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात