विशेष प्रतिनिधी
आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी केले आहे. हे वक्तव्य सर्रास चुकीचे असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे आमदार कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.Javed Akhtar should withdraw His statement against RSS And VHP saying them Talibani thinkers : Atul Bhatkhalkar
तसेच यापुढे असे वक्तव्य केल्यास त्यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App