आषाढी यात्रेतील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

वृत्तसंस्था

सोलापूर : आषाढी यात्रा -२०२१ चे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेचे आग्रहाचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने त्यांना वर्षा निवासस्थानी जाऊन हे निमंत्रण दिले आहे. Invitation to the Chief Minister for the official worship of Mother Vitthal-Rukmini in Ashadiयावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत व मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती श्री संभाजी शिंदे समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळ्गांवकर, समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, संतोष माने पंढरपूर, सांगोला, मंगावेढा शिवसेना संपर्क प्रमुख व अतुल राजुरकर हे निमंत्रण देताना उपस्थित होते.

Invitation to the Chief Minister for the official worship of Mother Vitthal-Rukmini in Ashadi

महत्त्वाच्या बातम्या