अजिंक्यताराच्या धोकादायक भागाची पालिकेकडून पाहणी; नागरिकांना धोक्याची पूर्वकल्पना


विशेष प्रतिनिधी

सातारा : सातारा पालिकेने अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरड कोसळणाऱ्या भागाची केली पाहणी केली असून नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच धोकादायक भागातील नागरिकांनी पर्यायी व्यवस्था करून घ्यावी, अशी सूचना सुद्धा केली आहे. Inspection of the Dangerous Area of Ajinkyatara fort by the municipality; Instructions to residents to be vigilant

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जोरदार पावसाने डोंगरकडा कोसळून अनेक दुर्घटना झाल्या आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. सातारा शहरानजीक असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचा काही भाग 2017 मध्ये कोसळून अनेकांच्या घराचे नुकसान झाले होते. पाटण,वाई येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेकडून खबरदारी घेत किल्ला परिसरात राहणाऱ्या नागरिकांना इशारा दिला. यावेळी माचीपेठ, बोगदा, चारभिंत, पावर हाऊस येथे जाऊन पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट,उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आणि बांधकाम अभियंता छिद्रे यांनी पाहणी केली.

  • अजिंक्यताराच्या धोकादायक भागाची पाहणी
  • माचीपेठ, बोगदा, चारभिंत, पावर हाऊसचा समावेश
  • दरड कोसळण्याचा नागरिकांना दिला इशारा
  • 2017 मध्ये कोसळून घरांचे नुकसान झाले होते
  • पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागरिकांना केले सावध
  • नागरिकांनी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना

Inspection of the Dangerous Area of Ajinkyatara fort by the municipality; Instructions to residents to be vigilant

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात