थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांचा अभिनव कार्यक्रम ; नियम पाळणाऱ्यांना मिळणार गिफ्ट


कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याबरोबरच वाहतुकीचे नियमदेखील पाळले जावे यासाठी पोलीस सर्वत्र वॉच ठेवणार आहेत. Innovative program of traffic police on the backdrop of Thirty First; Rewards will be given to those who follow the rules


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आत्तापर्यंत जर एखाद्या नागरिकाने वाहतूक नियम मोडला तर वाहतूक पोलिस त्याच्याकडून पैशांच्या स्वरूपात दंड वसूल करते.थर्टी फर्स्टनिमित्त शुक्रवारी (आज ) शहरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.दरम्यान आता थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबर वाहतुकीचे नियम नागरिकांनी पाळावे यासाठी वाहतूक पोलीस जरा वेगळ्या पद्धतीने कारवाई करणार आहेत.कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याबरोबरच वाहतुकीचे नियमदेखील पाळले जावे यासाठी पोलीस सर्वत्र वॉच ठेवणार आहेत.



असा असेल दडं

वाहतूक नियम पाळणाऱयांना वाहतूक विभागाचे चिन्ह असलेले किचेन व शाबासकी, तर मोडणाऱयांना शपथेचे रिस्टबॅण्ड आणि दंड ठोठावण्यात येणार आहे.तसेच त्यांच्या हातावर रिस्टबॅण्ड लावण्यात येणार आहेत. जो नियम मोडला जाईल तो नियम पुन्हा मोडणार नाही अशा शपथेचा तो रिस्टबॅण्ड असणार आहे.

यातसेच या नियाव्यातिरिक्त बाटलीची वेशभूषा केलेला उंच व्यक्ती ठिकठिकाणी उभा केलेला असेल.दरम्यान त्यावर दारू पिऊन गाडी चालवणार नाही असा संदेश लिहिलेला असेल. दरम्यान ज्या चालकांना त्याच्यासोबत सेल्फी घ्यायची असेल तर त्यांना ती सेल्फी घेता येईल, असे उपायुक्त नितीन पवार यांनी सांगितले.

Innovative program of traffic police on the backdrop of Thirty First; Rewards will be given to those who follow the rules

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात