पुण्यात उच्च शिक्षित तरुणीची दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, सासरच्या छळामुळे उचलले टोकाचे पाऊल

पतीला घटस्फोट दे अशी मागणी करत छळ होत असल्यामुळे पुण्यात एका उच्चशिक्षित तरुणीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – पतीला घटस्फोट दे अशी मागणी करत छळ होत असल्यामुळे पुण्यात एका उच्चशिक्षित तरुणीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती, सासरा, सासू तसेच मुलीच्या एका मित्रावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. In kharadi area one 27 years married women succide from jumped building 10th floor

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी भूपेंद्र यादव (वय २७, मुळ-मध्यप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा मित्र शिरीष नरेंद्र शहा (वय -३३) याला अटक करण्यात आली आहे. त्याचासह मानसी हीचा पती भूपेंद्र यादव (३०), सासरे मुलायमसिंग यादव (५२) , सासू राजकुमारी यादव (५०) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मानसी हीचे वडील संदीप फुल्सिंग यादव (५०, रा.मध्यप्रदेश) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.


Komal patel Suicide: आणखी एक हुंडाबळी ! सॉरी पापा… आई एम रियली सॉरी ! अब बर्दाश्त नहीं हो रहा है …


मानसी ही विवाहिता असून पुण्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी आली होती. पुण्यात ती राहत असताना इस्टेट एजंट असलेल्या एका तरुणा सोबत ती खराडी परिसरात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यास होती. दरम्यान, पतीपासून घटस्फोट घे यासाठी तिच्या सासरकडून तिचा छळ होत होता. तर तिचा मित्र शिरीष शाह हा तिच्याशी लग्न कर असा तगादा लावत होता. हा छळ सहन न झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

In kharadi area one 27 years married women succide from jumped building 10th floor

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात