विशेष प्रतिनिधी
मुंबई : वाहतूक नियम तोडणाऱ्या ठाणेकरांकडून केवळ ११ दिवसांत ३६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. विभागाने ३६ लाख ७० हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. IN eleven Days 36 lakh Ruppes penalty collected for breaking trafic rule in Thane
ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत मागील आठवड्यापासून मोटार वाहन कायद्याच्या विविध तरतुदीप्रमाणे कारवाईसाठी विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत दिनांक १२ ते २२ दरम्यान विविध तरतुदीप्रमाणे केलेल्या कारवाई ची संख्या हे ४२६१६ असून त्याअंतर्गत दंड वसूल करण्यात आलेला आहे. कारवाई यापुढेही सुरू राहणार आहेत.
रिक्षा ड्रायव्हर विदाऊट युनिफॉर्म , दारु पिऊन गाडी चालवणे , पुढील आसनावर प्रवाशांना बसवून वाहन चालवणे, ट्रिपल सिट , हेल्मेट व सिट बेल्ट विनावाहन चालविणे , वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलणे ई बाबत कार्यवाही करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App