विशेष प्रतिनिधी
मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम संरक्षण देण्यात आले. राजकीय नेत्यांच्या कथित बेकायदा फोन टॅपिंगच्या प्रकरणात पुण्यातील माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना १ एप्रिलपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई करू नये, असे कुलाबा पोलिसांना निर्देश हायकोर्टाने आज दिले. High court orders Rashmi ShuklaPolice interrogation on March 16 and March 23
रश्मी शुक्ला यांनी तपासात सहकार्य करण्याची हायकोर्टाला ग्वाही दिली. शुक्ला यांनी १६ मार्च व २३ मार्च रोजी पोलीस ठाण्यात हजर रहावे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर रहावे, असे आदेश हायकोर्टाने दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App